कुडाळ : कुडाळ येथे आयोजीत राज्यस्तरीय पावसाळी मॅरेथॉन स्पर्धेत सावंतवाडी येथील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर याचा सहभाग लक्षवेधी ठरला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ७५० स्पर्धकांमध्ये कबीर हा सर्वात लहान धावपटू ठरला. कु. कबीर याने या स्पर्धेत सहभाग घेत ५ किलोमीटर अंतर धावत पार केले. मान्यवरांनी कबीरच्या सहभागाची प्रशंसा केली आहे.
कु. कबीर हेरेकरचा पावसाळी मॅरॅथाॅनमध्ये लक्षवेधी सहभाग..!
129
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -