28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स गृपच्या सदस्यांची उल्लेखनीय कामगिरी.

- Advertisement -
- Advertisement -

गृपचे दिवंगत सदस्य कै. संजय नाईक यांचा फोटो असलेला विशेष टी – शर्ट परिधान करुन सदस्य झाले स्पर्धेत सहभागी.

मसुरे | प्रतिनिधी : नुकत्याच कुडाळ येथे संपन्न भ झालेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये ‘ब्युटीज ऑन व्हील्स गृप कट्टा – पेंडूर’ च्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.

यामध्ये २१ किमी साठी डॉ. सोमनाथ परब, जगदीश पेंडूरकर, रूपेश भोजणे. १० किमी साठी डॉ मृण्मयी परब, रमेश गावडे, प्रकाश सरमळकर. ५ किमी साठी डॉ .शरद काळसेकर डॉ जी.आर सावंत, प्रेरणा लोहार हे सहभागी झाले होते.

या गृपचे सदस्य तथा वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक व पेंडूर गावचे माजी सरपंच श्री संजय नाईक यांचे नुकतेच निधन झाले. ते सर्वांसाठी प्रेरणादायी होते म्हणून गृपच्या सदस्यांनी या स्पर्धेत धावताना सरांचा फोटो असलेले टी – शर्ट परिधान त्यांच्या स्मृती जागवल्या व त्यांना आदरांजली दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

गृपचे दिवंगत सदस्य कै. संजय नाईक यांचा फोटो असलेला विशेष टी - शर्ट परिधान करुन सदस्य झाले स्पर्धेत सहभागी.

मसुरे | प्रतिनिधी : नुकत्याच कुडाळ येथे संपन्न भ झालेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये 'ब्युटीज ऑन व्हील्स गृप कट्टा - पेंडूर' च्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.

यामध्ये २१ किमी साठी डॉ. सोमनाथ परब, जगदीश पेंडूरकर, रूपेश भोजणे. १० किमी साठी डॉ मृण्मयी परब, रमेश गावडे, प्रकाश सरमळकर. ५ किमी साठी डॉ .शरद काळसेकर डॉ जी.आर सावंत, प्रेरणा लोहार हे सहभागी झाले होते.

या गृपचे सदस्य तथा वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक व पेंडूर गावचे माजी सरपंच श्री संजय नाईक यांचे नुकतेच निधन झाले. ते सर्वांसाठी प्रेरणादायी होते म्हणून गृपच्या सदस्यांनी या स्पर्धेत धावताना सरांचा फोटो असलेले टी - शर्ट परिधान त्यांच्या स्मृती जागवल्या व त्यांना आदरांजली दिली.

error: Content is protected !!