28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

डोंबिवली येथे ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि मालवणी सामाजिक संस्था(रजि.) द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

चौदा नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन

जास्तीतजास्त रक्तवीरांनी सहभागी व्हायचे आयोजकांचे आवाहन.

डोंबिवली | चिन्मय परांजपे (विशेष प्रतिनिधी ) :  देशात ,राज्यात व एकूणच समाजातील थॅलेसेमिया,कॅन्सरग्रस्त रुग्ण,डायलेसिस, हिमोफेलिया,सिकलसेल, गगर्भवती माता ,अपघात ग्रस्त रुग्ण,यांना नियमित लागणारा रक्तपुरवठा आणि फास्टफूड जीवनशैली मुळे रक्ताचा सर्वत्र होणारा तुटवडा लक्षात घेता  डोंबिवली शहरात रक्ताची कमतरता भरून  काढण्यासाठी  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि  ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था(रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने ,
चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लडबँक शास्त्रीनगर  हॉस्पिटल, २रा माळा, कोपर रोड, वाशी बस स्थानक जवळ डोंबिवली पश्चिम येथे रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यन्त.
तरी नागिरीकांनी रक्तदान हे आपले कर्तव्य समजून या जीवनदायी उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान, श्रेष्ठदान करावं अशी आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे.
आपण रक्तदान करुच आणि आपल्या मित्र परिवारालाही रक्तदान साठी प्रेरित करु असा संदेश देण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी  होण्यासाठी सोसायटी, सामजिक संस्था यांचे ग्लोबल रक्तदाते परिवारातर्फे विनम्र आवाहन व स्वागत केले जात असून अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
श्री.सिद्धेश मांडवकर (77769 23444)श्री.महेश पाटकर(96199 00243)श्री. सागर चव्हाण(97028 36844)श्री.योगेश वालावलकर( 9404918464)श्री.प्रसाद शिरसाट( 94230 54790)
सौ.जिजा माने (84519 87616)
सौ.वंदना जाधव(90825 90380)
श्री. सचिन आचरेकर (97021 24913)श्री.विनायक पावसकर( 97696 08168(श्री.विजय पांचाळ
8082461263)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चौदा नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन

जास्तीतजास्त रक्तवीरांनी सहभागी व्हायचे आयोजकांचे आवाहन.

डोंबिवली | चिन्मय परांजपे (विशेष प्रतिनिधी ) :  देशात ,राज्यात व एकूणच समाजातील थॅलेसेमिया,कॅन्सरग्रस्त रुग्ण,डायलेसिस, हिमोफेलिया,सिकलसेल, गगर्भवती माता ,अपघात ग्रस्त रुग्ण,यांना नियमित लागणारा रक्तपुरवठा आणि फास्टफूड जीवनशैली मुळे रक्ताचा सर्वत्र होणारा तुटवडा लक्षात घेता  डोंबिवली शहरात रक्ताची कमतरता भरून  काढण्यासाठी  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि  ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था(रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने ,
चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लडबँक शास्त्रीनगर  हॉस्पिटल, २रा माळा, कोपर रोड, वाशी बस स्थानक जवळ डोंबिवली पश्चिम येथे रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यन्त.
तरी नागिरीकांनी रक्तदान हे आपले कर्तव्य समजून या जीवनदायी उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान, श्रेष्ठदान करावं अशी आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे.
आपण रक्तदान करुच आणि आपल्या मित्र परिवारालाही रक्तदान साठी प्रेरित करु असा संदेश देण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी  होण्यासाठी सोसायटी, सामजिक संस्था यांचे ग्लोबल रक्तदाते परिवारातर्फे विनम्र आवाहन व स्वागत केले जात असून अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
श्री.सिद्धेश मांडवकर (77769 23444)श्री.महेश पाटकर(96199 00243)श्री. सागर चव्हाण(97028 36844)श्री.योगेश वालावलकर( 9404918464)श्री.प्रसाद शिरसाट( 94230 54790)
सौ.जिजा माने (84519 87616)
सौ.वंदना जाधव(90825 90380)
श्री. सचिन आचरेकर (97021 24913)श्री.विनायक पावसकर( 97696 08168(श्री.विजय पांचाळ
8082461263)

error: Content is protected !!