28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड.

- Advertisement -
- Advertisement -

अध्यक्षपदी रीज़वान शेख़ तर उपाध्यक्ष पदी सुशील शेडगे.

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, नुकतीच नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संस्कार हॉल धुरीवाडा मालवण येथे सुरेल उर्फ पप्पू परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेला विशेष निमंत्रित म्हणून ज्येष्ठ क्रिकेटपटू जयंत गवंडे उपस्थित होते.

अध्यक्ष म्हणून रिझवान शेख, उपाध्यक्ष सुशील शेडगे, सचिव राजू आचरेकर, खजिनदार नीळकंठ मालणकर तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मंदार सांबारी, उमेश मांजरेकर, विक्रम मोरे, मंगेश धुरी, आपा मालंडकर, हेमेंद्र मेस्त, तमास आल्मेडा, तुषार दुदवडकर, कमलेश मांजरेकर, वासुदेव वरवडेकर, दिपक धुरी, हेमंत कोचरेकर, सिद्धार्थ जाधव व सल्लागार म्हणून पप्पू परब, महेश कांदळगावकर, नितीन वाळके, बबन रेडकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी शंकर उर्फ अण्णा पराडकर, पंकज पेडणेकर, अरुण मयेकर, राजबा गावकर, शैलेश पावसकर, राजेश कुशे, मनोज धुरी, जितेंद्र वाळके, बबलू मांजरेकर, महेश हडकर व इतर सदस्य उपास्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

अध्यक्षपदी रीज़वान शेख़ तर उपाध्यक्ष पदी सुशील शेडगे.

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, नुकतीच नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संस्कार हॉल धुरीवाडा मालवण येथे सुरेल उर्फ पप्पू परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेला विशेष निमंत्रित म्हणून ज्येष्ठ क्रिकेटपटू जयंत गवंडे उपस्थित होते.

अध्यक्ष म्हणून रिझवान शेख, उपाध्यक्ष सुशील शेडगे, सचिव राजू आचरेकर, खजिनदार नीळकंठ मालणकर तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मंदार सांबारी, उमेश मांजरेकर, विक्रम मोरे, मंगेश धुरी, आपा मालंडकर, हेमेंद्र मेस्त, तमास आल्मेडा, तुषार दुदवडकर, कमलेश मांजरेकर, वासुदेव वरवडेकर, दिपक धुरी, हेमंत कोचरेकर, सिद्धार्थ जाधव व सल्लागार म्हणून पप्पू परब, महेश कांदळगावकर, नितीन वाळके, बबन रेडकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी शंकर उर्फ अण्णा पराडकर, पंकज पेडणेकर, अरुण मयेकर, राजबा गावकर, शैलेश पावसकर, राजेश कुशे, मनोज धुरी, जितेंद्र वाळके, बबलू मांजरेकर, महेश हडकर व इतर सदस्य उपास्थित होते.

error: Content is protected !!