27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

मसुरे महागणपती मंदिराचा उद्या वर्धापनदिन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिराचा १८ वा वर्धापनदिन उद्या ४ मे रोजी साजरा करण्यात येत आहे. उद्या सकाळी ०७.३० वा. श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ८.०० ते १०.०० वा. सामुदायिक अभिषेक सोहळा, सकाळी १०.०० : श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, रात्रौ. ७.३० नंतर सुश्राव्य भजने, रात्रौ ८.३० वा. नंतर ओंकार दशावतार नाटय मंडळ म्हापण-वेंगुर्ला यांचा नागतपस्वी हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. संपूर्ण सोहळ्याला उपस्थितीचे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळ मसुरे मार्गाचीतड सर्व पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिराचा १८ वा वर्धापनदिन उद्या ४ मे रोजी साजरा करण्यात येत आहे. उद्या सकाळी ०७.३० वा. श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ८.०० ते १०.०० वा. सामुदायिक अभिषेक सोहळा, सकाळी १०.०० : श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, रात्रौ. ७.३० नंतर सुश्राव्य भजने, रात्रौ ८.३० वा. नंतर ओंकार दशावतार नाटय मंडळ म्हापण-वेंगुर्ला यांचा नागतपस्वी हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. संपूर्ण सोहळ्याला उपस्थितीचे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळ मसुरे मार्गाचीतड सर्व पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ यांनी केले आहे.

error: Content is protected !!