24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणात महायुतीच्या प्रचाराचा आरंभ ; भाजपा, शिवसेना, मनसे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | ब्यूरो न्यूज : लोकसभा निवडणुकीतील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप, शिवसेना, मनसे आदी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सोमवारी मालवण शहरात करण्यात आला. देऊळवाडा श्री देव रामेश्वर मंदिर, श्री नारायण मंदिर तसेच परिसरातील देवालंय येथे श्रीफळ ठेवून केंद्रीय मंत्री राणे यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले. तसेच भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरवात करण्यात आली.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हरीश गांवकर, महेश सारंग, आप्पा लुडबे, राजन वराडकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, केपी चव्हाण, सूर्यकांत फणसेकर, प्रमोद करलकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर, किसान मांजरेकर, ऋत्विक सामंत, सोशल मीडिया हर्षल पारकर, सोनाली पाटकर, मनसे उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरु तोडणकर, भाजपा महिला प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, शहर अध्यक्ष चारू आचरेकर, पुजा वेरलकर, तारका चव्हाण, महानंदा खानोलकर, ममता वराडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, स्वाती हडकर, तुलसी चव्हाण, सुनंदा वीर, भाग्यश्री ढोलम यांसह नाना साईल, पंकज पेडणेकर, परशुराम पाटकर, राजेंद्र लुडबे, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, किशोर खानोलकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, अमोल केळुसकर, राजु बिडये, अभय कदम, निषय पालेकर, निलम पांजरी, विनायक रेडकर, साहिल माशेलकर, कुणाल खानोलकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, संदिप मालंडकर, दादा कोचरेकर, बाबू कासवकर, मुन्ना फाटक, नंदू देसाई, हेमंत तोडणकर, विद्या मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!