27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

आयटीएसई ( ITSE ) परीक्षेत सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय, कणकवली जि प शाळा क्रमांक ३ चे भरीव यश ; २५ मुलांना प्राप्त झाले मेडल..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीन च्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे इयत्ता दुसरी ची हार्दिका सागर राणे २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात चौथी तर सेजल संतोष चव्हाण २०० पैकी १९२ गुण मिळवून राज्यात पाचवी आली आहे अखिलेश उमेश बुचडे याने १८८ गुण व स्वराज तानाजी कुंभार याने १८८ गुण प्राप्त करत जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सानवी संतोष तेली १८० गुण जिल्ह्यात सहावी व श्रेयस भालचंद्र राठोड १७४ गुण मिळवून जिल्ह्यात नववा आला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री निवृत्ती गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता पहिलीच्या सार्थक अरविंद म्हसकर याने २०० पैकी १८२ गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला आहे तर रिद्धी संदीप सुतार १८० गुण जिल्ह्यात पाचवी आदित्य सुनील नेरले १७८ गुण जिल्ह्यात सहावा वेदा विकास तेली १७४ गुण जिल्ह्यात आठवी मानस मनोज खुडकर १७२ गुण जिल्ह्यात नववा मैत्री सदानंद राणे १६६ गुण केंद्रात पहिली या नवी मंगेश पाटील १५६ गुण केंद्रात दुसरी तर जिया गजानन राणे १५४ गुण मिळवून केंद्रात तिसरी आली आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ स्वाती कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता तिसरीचा गौरव संतोष सावंत ३०० पैकी २५६ गुण मिळवून जिल्ह्यात दहावा आला आहे तर कश्यप विजय वातकर व अनामी अमोल कांबळे यांनी ३०० पैकी २४० गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका सौ अश्विनी साटम यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता चौथी चा मयंक रविकांत बुचडे यांनी ३०० पैकी २३८ गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे त्याला वर्ग शिक्षिका सौ रूपाली डोईफोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता पाचवीचा ओम आनंद हळवे ३०० पैकी २१४ गुण मिळवून केंद्रात पहिला आर्या अजय फोंडेकर ३०० पैकी २०६ गुण मिळवून केंद्रात दुसरी तर हर्षिका सदानंद राणे ३०० पैकी १९० गुण मिळवून केंद्रात तिसरी आली आहे त्यांना वर्गशिक्षक श्री संतोष घाडीगावकर व श्री लक्ष्मण पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता सहावीचा अन्वय अच्युत देसाई २०६ गुण मिळवून केंद्रात प्रथम आला आहे तर गाथा अमोल कांबळे हिने १८८ गुण मिळवले आहे त्यांना वर्गशिक्षिका सौ अक्षया राणे यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता सातवीच्या संतोषी सुशांत आळवे हिने ३०० पैकी २२८ गुण मिळवून जिल्ह्यात सातवा क्रमांक प्राप्त केला आहे तर वरद उदय बाक्रे २२६ गुण मिळवून जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळवला आहे त्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या २५ विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केले आहे. शाळेच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण ,उपाध्यक्ष सौ सायली राणे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!