26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शासनाच्या चुकीच्या विरोधातील आंदोलनाला शिवसेना सरपंच व उपसरपंच संघटनेचा पाठिंबा..!

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) प्रपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १६ हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकीच्या निकषामुळे अपात्र ठरले आहेत . सदर अपात्र यादीतील गरजू गरीब कुटुंबांना यादी मध्ये स्थान मिळणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे . यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना कुडाळ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणाला शिवसेना सरपंच, उपसरपंच संघटना मालवणचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे.याबाबतचे निवेदन मालवण सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . यावेळी हेदुळ सरपंच नंददिपक गावडे, वायंगवडे सरपंच आनंद सावंत, तळगांव सरपंच अनंत चव्हाण, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत उपस्थित होते.

       त उपस्थित होते.

सोबत फोटो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस | प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) प्रपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १६ हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकीच्या निकषामुळे अपात्र ठरले आहेत . सदर अपात्र यादीतील गरजू गरीब कुटुंबांना यादी मध्ये स्थान मिळणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे . यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना कुडाळ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणाला शिवसेना सरपंच, उपसरपंच संघटना मालवणचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे.याबाबतचे निवेदन मालवण सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . यावेळी हेदुळ सरपंच नंददिपक गावडे, वायंगवडे सरपंच आनंद सावंत, तळगांव सरपंच अनंत चव्हाण, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत उपस्थित होते.

       त उपस्थित होते.

सोबत फोटो

error: Content is protected !!