26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरमपटू केशर निर्गुण हिची वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात निवडिची हॅटट्रीक…!

- Advertisement -
- Advertisement -

राज्याच्या वरीष्ठ महिला कॅरम संघात सलग ३ वेळा निवड झालेली जिल्ह्यातील पहिली महिला कॅरमपटू.

मसुरे | प्रतिनिधी : सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरमपटू केशर निर्गुण हिची ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप २०२३-२०२४ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सहा जणांच्या महिला चमूत निवड झाली आहे. ही स्पर्धा मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे ६ ते १० एप्रिल २०२४ दरम्यान संपन्न होणार आहे.

महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला कॅरम संघात सलग तिसऱ्या वेळी निवड होणारी सिंधुदुर्गातील ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशन व कॅरमपटू आणि कॅरमप्रेमींनी तिला ग्वाल्हेर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

राज्याच्या वरीष्ठ महिला कॅरम संघात सलग ३ वेळा निवड झालेली जिल्ह्यातील पहिली महिला कॅरमपटू.

मसुरे | प्रतिनिधी : सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरमपटू केशर निर्गुण हिची ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप २०२३-२०२४ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सहा जणांच्या महिला चमूत निवड झाली आहे. ही स्पर्धा मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे ६ ते १० एप्रिल २०२४ दरम्यान संपन्न होणार आहे.

महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला कॅरम संघात सलग तिसऱ्या वेळी निवड होणारी सिंधुदुर्गातील ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. सिंधुदुर्ग कॅरम असोसिएशन व कॅरमपटू आणि कॅरमप्रेमींनी तिला ग्वाल्हेर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!