28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

रस्त्यावर विव्हळत पडलेल्या जखमी मोटरसायकल चालकाच्या मदतीला धावले आमदार नितेश राणे..!

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणेंनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ रुग्णवाहिका मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काल १४ जानेवारीला नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे सायंकाळी ४ वाजता कणकवली च्या दिशेने येत होते त्यावेळी ही घटना घडली होती

नाधवडे दूध डेअरी च्या नजीक आमदार नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा आला असताना त्यांना रस्त्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण दिसला. त्याच्या मोटारसायकल ठोकून अज्ञात वाहनाने पलायन केले होते. अपघातग्रस्त तरुणाला पाहताच आमदार नितेश राणेंनी तात्काळ आपली गाडी थांबवून त्या तरुणाची विचारपूस केली. तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्या जखमी तरुणाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणेंनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ रुग्णवाहिका मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काल १४ जानेवारीला नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे सायंकाळी ४ वाजता कणकवली च्या दिशेने येत होते त्यावेळी ही घटना घडली होती

नाधवडे दूध डेअरी च्या नजीक आमदार नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा आला असताना त्यांना रस्त्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण दिसला. त्याच्या मोटारसायकल ठोकून अज्ञात वाहनाने पलायन केले होते. अपघातग्रस्त तरुणाला पाहताच आमदार नितेश राणेंनी तात्काळ आपली गाडी थांबवून त्या तरुणाची विचारपूस केली. तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्या जखमी तरुणाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.

error: Content is protected !!