आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव १४ ला संपन्न होणार आहे. यावेळी विविध धार्मिक विधीं संपन्न होणार आहेत. या सोबतच रात्री ११ वाजता सुप्रसिद्ध श्री. दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ यांचा नाटयप्रयोग होणार आहे. जत्रोत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांनी व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब यांचा वार्षिक जत्रोत्सव १४ जानेवारीला ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.
79
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -