27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

पोखरण शाळेचा उद्या ६ जानेवारीला शतक महोत्सव सोहळा

- Advertisement -
- Advertisement -

शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती.

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण क्र. १, या प्रशालेचा शतक महोत्सव समारोह सोहळा उद्या ६ जानेवारीला सकाळी १० वा होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्य अधिकारी प्रजीत नायर, योगेश ससाणे, मनोज गुळेकर, सरपंच समीक्षा जाधव आदी प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी १० वा माजी विद्यार्थी माजी सैनिक, माजी विद्यार्थी सन्मान सोहळा,संध्याकाळी ७ वा. विध्यार्थी पारितोषिक वितरण, रात्री ८.३० ते १० विध्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वा. पोखरणच्या सुकन्या प्रस्तुत दशावतार कृष्णपूजन, ७ जानेवारी रोजी साय ६ ते ८ ही आवडते मज मनापासून शाळा, रात्री ८ ते ९ शतक महोत्सव सांगता सोहळा माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थितीचे आवाहन शतक महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष शामसुंदर सावंत, उपाध्यक्ष विठोबा सावंत, खजिनदार संजय कदम यांनी केले आहे. ही माहिती अजित धोंडू सावंत आणि रमाकांत धोंडू सावंत यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती.

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण क्र. १, या प्रशालेचा शतक महोत्सव समारोह सोहळा उद्या ६ जानेवारीला सकाळी १० वा होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्य अधिकारी प्रजीत नायर, योगेश ससाणे, मनोज गुळेकर, सरपंच समीक्षा जाधव आदी प्रमुख उपस्थिती असणार आहे. सकाळी १० वा माजी विद्यार्थी माजी सैनिक, माजी विद्यार्थी सन्मान सोहळा,संध्याकाळी ७ वा. विध्यार्थी पारितोषिक वितरण, रात्री ८.३० ते १० विध्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वा. पोखरणच्या सुकन्या प्रस्तुत दशावतार कृष्णपूजन, ७ जानेवारी रोजी साय ६ ते ८ ही आवडते मज मनापासून शाळा, रात्री ८ ते ९ शतक महोत्सव सांगता सोहळा माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थितीचे आवाहन शतक महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष शामसुंदर सावंत, उपाध्यक्ष विठोबा सावंत, खजिनदार संजय कदम यांनी केले आहे. ही माहिती अजित धोंडू सावंत आणि रमाकांत धोंडू सावंत यांनी दिली आहे.

error: Content is protected !!