24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘फन फेअरचे’ आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | नझिरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘ॲन्युअल डे व फन फेअर’ अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ डिसेंबरला रोझरी इंग्लिश स्कूलच्या मैदानावर संध्याकाळी ५ :३० वाजता दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फादर आनंद मस्कारेन्हस व फादर एन्ड्र्यू डि’मेलो उपस्थित रहाणार असून श्री. अपूर्व फर्नांडिस व डाॅ. हरीश परुळेकर हे सन्माननीय अतिथी असतील.

या दोन दिवसीय कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून फन फेअरचा आनंद लुटावा असे आग्रहाचे निमंत्रण रोझरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस , शिक्षक, व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | नझिरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'ॲन्युअल डे व फन फेअर' अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ डिसेंबरला रोझरी इंग्लिश स्कूलच्या मैदानावर संध्याकाळी ५ :३० वाजता दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फादर आनंद मस्कारेन्हस व फादर एन्ड्र्यू डि'मेलो उपस्थित रहाणार असून श्री. अपूर्व फर्नांडिस व डाॅ. हरीश परुळेकर हे सन्माननीय अतिथी असतील.

या दोन दिवसीय कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून फन फेअरचा आनंद लुटावा असे आग्रहाचे निमंत्रण रोझरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस , शिक्षक, व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिले आहे.

error: Content is protected !!