( निवडक दिनविशेष ) : (पंचवीस ऑक्टोबर )
१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बुकर पारितोषिक दुसर्यांदा मिळाले.
२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.