मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: ग्रामपंचायत गोळवण आणि गोळवण पोस्ट ऑफीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड कॅम्पचा शुभारंभ ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल चे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पोस्ट मास्तर कु. अंतरा जाधव, डाटा ऑपरेटर श्री. वेंगुर्लेकर, पोस्टमन श्रीम. अक्षता मोहिते, श्री. प्रकाश चिरमुले, श्री. संतोष चव्हाण, श्री. नंदादीप नाईक, श्री. अनिल जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गोळवण येथे आधार कार्ड शिबिरास प्रतिसाद!
30
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -