26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त संविता आश्रमाला धान्य वाटप.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमाला धान्य वाटप करण्यात आले. यावेळी शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अनंत खटावकर, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष तौसिफ शेख, वैभव आजगांवकर, टेंबुलकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमाला धान्य वाटप करण्यात आले. यावेळी शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अनंत खटावकर, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष तौसिफ शेख, वैभव आजगांवकर, टेंबुलकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!