25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

असाही एक ‘चरणस्पर्श…!’

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : मुंबई येथील पार्ले (पश्चिम) येथे ५६ वर्षे वयाचे गणेश देसाई -डाव्या पायाला जखमा झालेल्या अवस्थेत फूटपाथवर गेले कित्येक दिवस राहत होते. त्यांच्या पायाच्या जखमेतील जंतू काढून जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर शेल्टर मध्ये दाखल केले गेले. ह्या कामी कोकण कट्टा चे संस्थापक व जीवन आनंद संस्थेचे हितचिंतक अजीत पितळे तसेच सहकारी संपदा सुर्वे, रुपेश गावडे व रत्ना लांघी व संबंधीत क्षेत्रातील पोलीस ह्यांचे सहकार्य लाभले.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी या सामाजिक कामात व अशाही एका ‘चरणस्पर्श’ योगदानाबद्दल वरील सर्वांचे आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : मुंबई येथील पार्ले (पश्चिम) येथे ५६ वर्षे वयाचे गणेश देसाई -डाव्या पायाला जखमा झालेल्या अवस्थेत फूटपाथवर गेले कित्येक दिवस राहत होते. त्यांच्या पायाच्या जखमेतील जंतू काढून जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर शेल्टर मध्ये दाखल केले गेले. ह्या कामी कोकण कट्टा चे संस्थापक व जीवन आनंद संस्थेचे हितचिंतक अजीत पितळे तसेच सहकारी संपदा सुर्वे, रुपेश गावडे व रत्ना लांघी व संबंधीत क्षेत्रातील पोलीस ह्यांचे सहकार्य लाभले.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी या सामाजिक कामात व अशाही एका 'चरणस्पर्श' योगदानाबद्दल वरील सर्वांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!