24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आचरा सार्वत्रिक निवडणुकीसाठी श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलने प्रचाराचे श्रीफळ वाढवले ; भाजपा – शिवसेना पुरस्कृत पॅनेल.

- Advertisement -
- Advertisement -

सरपंच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांच्यासह सर्व उमेदवारांनी घेतले श्री देव रामेश्वराचे आशिर्वाद.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ साठी भाजपा – शिवसेना पुरस्कृत देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलचे प्रचाराचे श्रीफळ वाढवले गेले. काल २६ ऑक्टोबरला, श्री देव रामेश्वर मंदिरात जाऊन या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते धोंडी चिंदरकर व माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार व माजी जि प सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या सह पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, गणपत मिराशी, सारीका तांडेल, प्रियता वायंगणकर, मुजफ्फर मुज़ावर, प्राजक्ता देसाई, सायली सारंग, योगेश गांवकर, श्रृती सावंत, धोंडू कदम या अधिकृत उमेदवारांनी श्री देव रामेश्वराचे आशिर्वाद घेतले.

श्री संतोष गांवकर, श्री राजन पांगे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, अभय भोसले, विजय कदम, जयप्रकाश परुळेकर, किशोर आचरेकर, लवू घाडी, मंदार सरजोशी, सचिन हडकर यांच्या सह अनेकांनी उपस्थित राहून संपूर्ण पॅनेलला शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सरपंच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांच्यासह सर्व उमेदवारांनी घेतले श्री देव रामेश्वराचे आशिर्वाद.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ साठी भाजपा - शिवसेना पुरस्कृत देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलचे प्रचाराचे श्रीफळ वाढवले गेले. काल २६ ऑक्टोबरला, श्री देव रामेश्वर मंदिरात जाऊन या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते धोंडी चिंदरकर व माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार व माजी जि प सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या सह पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, गणपत मिराशी, सारीका तांडेल, प्रियता वायंगणकर, मुजफ्फर मुज़ावर, प्राजक्ता देसाई, सायली सारंग, योगेश गांवकर, श्रृती सावंत, धोंडू कदम या अधिकृत उमेदवारांनी श्री देव रामेश्वराचे आशिर्वाद घेतले.

श्री संतोष गांवकर, श्री राजन पांगे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, अभय भोसले, विजय कदम, जयप्रकाश परुळेकर, किशोर आचरेकर, लवू घाडी, मंदार सरजोशी, सचिन हडकर यांच्या सह अनेकांनी उपस्थित राहून संपूर्ण पॅनेलला शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!