24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणचे दिवंगत शिक्षक कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांचा प्रथम स्मृती दिन.

- Advertisement -
- Advertisement -

ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे स्मृतीप्रित्यर्थ ‘शब्दसखा संगीत मित्रमंडळ यांच्या ‘ संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन.

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे निवृत्त शिक्षक कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आदरांजली म्हणून ‘शब्दासखा संगीत मित्रमंडळ’ यांचा संगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आज १७ ऑकटोबरला सायंकाळी ५ : ३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून याला उपस्थित रहायचे विनम्र निमंत्रण श्रीनिवास रामचंद्र पंडित परिवारा तर्फे वैशाली पंडित यांनी दिले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांचे निकटवर्तीय स्नेही श्री. नामदेव घाडी व परिवार यांनी केले असून प्राध्यापिका डाॅ .सुमेधा नाईक, सौ. सुजाता नामदेव घाडी यांचे या कार्यक्रमाच्या आखणीत सहकार्य आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे स्मृतीप्रित्यर्थ 'शब्दसखा संगीत मित्रमंडळ यांच्या ' संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन.

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे निवृत्त शिक्षक कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आदरांजली म्हणून 'शब्दासखा संगीत मित्रमंडळ' यांचा संगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आज १७ ऑकटोबरला सायंकाळी ५ : ३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून याला उपस्थित रहायचे विनम्र निमंत्रण श्रीनिवास रामचंद्र पंडित परिवारा तर्फे वैशाली पंडित यांनी दिले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन कै. श्रीनिवास रामचंद्र पंडित यांचे निकटवर्तीय स्नेही श्री. नामदेव घाडी व परिवार यांनी केले असून प्राध्यापिका डाॅ .सुमेधा नाईक, सौ. सुजाता नामदेव घाडी यांचे या कार्यक्रमाच्या आखणीत सहकार्य आहे.

error: Content is protected !!