मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे खेरवंद येथील युवा कार्यकर्ते निलेश भालचंद्र सातार्डेकर वय ४० वर्ष यांचे नुकतेच अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, भावोजी, भाचे, चुलत भाऊ, काका, काकी, असा मोठा परिवार आहे. खेरवंद येथील आप निवृत आदर्श शिक्षक विजय सातार्डेकर आणि जि प शाळा जामसंडे देवगड नंबर १ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनया सातार्डेकर यांचे ते पुतणे होत.

मसुरे खेरवंद येथील निलेश सातार्डेकर याचे निधन.
181
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -