24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदा येथील गांधीचौक मित्र मंडळ नवरात्रौत्सवात विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील गांधीचौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवात विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत हा उत्सव चालणार आहे.

राकेश केसरकर ( अध्यक्ष )

बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठक अध्यक्ष श्री राकेश केसरकर यांच्या अध्यक्षते खाली संप्पन्न झाली मंडळाने
या बैठकी मध्ये विविध‌ धार्मिक , व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये दि.१५ ऑव्टोबरला श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल, सोमवार ऑक्टोबरला देवीचा गोंधळ व जागर ,मंगळवार दि.१७ ऑक्टोबरला पार्सेकर दशावतार यांचा नाट्य प्रयोग, बुधवार १८ ऑक्टोबरला गुरूवार व १९ रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा. ( प्रथम क्र. ७७७७/- रु रोख, द्वितीय क्र.५५५५/- रू रोख,तृतीय क्र.३३३३/-रू .रोख व हिट जोडी साठी आकर्षक पारीतोषिके.)

अनील नाटेकर ( उपाध्यक्ष )

शुक्रवार दि. २० ऑक्टोबरला . “गायन स्पर्धा “(प्रथम क्र.५०००/रू. रोख, द्वितीय ३०००/रू रोख, तृतीय क्र.२०००/ रोख बक्षीसे) व गृपडान्स स्पर्धा या स्पर्थेसाठी आकर्षक बक्षीसे, शनिवार दि. २१ ऑक्टोबरला रोजी(१२वर्षाखालील) लहान मुलांनसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्र.२२२२/रोख, द्वितीय क्र.११११/रू रोख, तृतीय क्र.५५५/रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे व रेकार्डडान्स स्पर्धा प्रथम क्र.३३३३/रू रोख, द्वितीय क्र.२२२२/रु रोख तृतीय क्र.११११/रु रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे,रवीवार दि. २२आँव्टो. रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, सोमवार दि.२३ ऑक्टोबरला गोव्यातील नामांकीत ऑक्रेस्ट्रा व मान्यवरांच्या उपस्थित सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

विनोद विर्नोडकर ( सचिव )
मंगळवार २४ ऑक्टोबरला विसर्जन मिरवणुक सांय ५वा. दांडीया स्पर्धेसाठी संपर्क ऊकार नाडकर्णी 9075857558 , व अक्षय मयेकर 9503871924, सिंगीग,रेकार्ड डान्स, ग्रुप डान्ससाठी धनेश नाटेकर 9405496860,अनिकेत येडवे 8390241842, फँन्सी ड्रेससाठीअर्णव स्वार 9075729966 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकार नाडकर्णी ( खजिनदार )

या नियोजन बैठकीला उपाध्यक्ष अनील नाटेकर, सचिव विवेक विर्नोडकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते, या नवरात्र उत्सवात भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे कृपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील गांधीचौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रौत्सवात विविध धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत हा उत्सव चालणार आहे.

राकेश केसरकर ( अध्यक्ष )

बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठक अध्यक्ष श्री राकेश केसरकर यांच्या अध्यक्षते खाली संप्पन्न झाली मंडळाने
या बैठकी मध्ये विविध‌ धार्मिक , व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये दि.१५ ऑव्टोबरला श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल, सोमवार ऑक्टोबरला देवीचा गोंधळ व जागर ,मंगळवार दि.१७ ऑक्टोबरला पार्सेकर दशावतार यांचा नाट्य प्रयोग, बुधवार १८ ऑक्टोबरला गुरूवार व १९ रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा. ( प्रथम क्र. ७७७७/- रु रोख, द्वितीय क्र.५५५५/- रू रोख,तृतीय क्र.३३३३/-रू .रोख व हिट जोडी साठी आकर्षक पारीतोषिके.)

अनील नाटेकर ( उपाध्यक्ष )

शुक्रवार दि. २० ऑक्टोबरला . "गायन स्पर्धा "(प्रथम क्र.५०००/रू. रोख, द्वितीय ३०००/रू रोख, तृतीय क्र.२०००/ रोख बक्षीसे) व गृपडान्स स्पर्धा या स्पर्थेसाठी आकर्षक बक्षीसे, शनिवार दि. २१ ऑक्टोबरला रोजी(१२वर्षाखालील) लहान मुलांनसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्र.२२२२/रोख, द्वितीय क्र.११११/रू रोख, तृतीय क्र.५५५/रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे व रेकार्डडान्स स्पर्धा प्रथम क्र.३३३३/रू रोख, द्वितीय क्र.२२२२/रु रोख तृतीय क्र.११११/रु रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे,रवीवार दि. २२आँव्टो. रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, सोमवार दि.२३ ऑक्टोबरला गोव्यातील नामांकीत ऑक्रेस्ट्रा व मान्यवरांच्या उपस्थित सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

विनोद विर्नोडकर ( सचिव )
मंगळवार २४ ऑक्टोबरला विसर्जन मिरवणुक सांय ५वा. दांडीया स्पर्धेसाठी संपर्क ऊकार नाडकर्णी 9075857558 , व अक्षय मयेकर 9503871924, सिंगीग,रेकार्ड डान्स, ग्रुप डान्ससाठी धनेश नाटेकर 9405496860,अनिकेत येडवे 8390241842, फँन्सी ड्रेससाठीअर्णव स्वार 9075729966 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकार नाडकर्णी ( खजिनदार )

या नियोजन बैठकीला उपाध्यक्ष अनील नाटेकर, सचिव विवेक विर्नोडकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते, या नवरात्र उत्सवात भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे कृपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले.

error: Content is protected !!