27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठकीला प्रारंभ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज | मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठकीला प्रारंभ झाला आहे.

सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री परिणय फुके, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे, समन्वयक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सचिन राजुरकर, महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, पुरुषोत्तम प. शहाणे (पाटील), अध्यक्ष, सर्वशाखीय कुणबी ओबीसी आंदोलन समिती, शरद वानखेडे, सुभाष घाटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, प्रकाश भगरथ, भालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्युरो न्यूज | मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठकीला प्रारंभ झाला आहे.

सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री परिणय फुके, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जिवतोडे, समन्वयक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सचिन राजुरकर, महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, पुरुषोत्तम प. शहाणे (पाटील), अध्यक्ष, सर्वशाखीय कुणबी ओबीसी आंदोलन समिती, शरद वानखेडे, सुभाष घाटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, प्रकाश भगरथ, भालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

error: Content is protected !!