24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

महानात आढळला खापरखवल्या ; सर्पमित्र स्वप्निल परुळेकर यांनी तो सर्प बिनविषारी असल्याचा केला शास्त्रीय खुलासा.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या महान येथील दत्ताराम पांडुरंग घाडी यांच्या घराशेजारी ‘खापरखवल्या’ या प्रजातीच्या सर्प आढळून आला.
कांदळगांवचे सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

खापरखवल्या याचे इंग्रजी नांव ‘शिल्डटेल’ असे आहे. शेपटीवर खाप मारल्याप्रमाणे रचना असल्याने या सापाचे असे नांव आहे. हा साप बिनविषारी प्रजाती मधील दुर्मिळ असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या महान येथील दत्ताराम पांडुरंग घाडी यांच्या घराशेजारी 'खापरखवल्या' या प्रजातीच्या सर्प आढळून आला.
कांदळगांवचे सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

खापरखवल्या याचे इंग्रजी नांव 'शिल्डटेल' असे आहे. शेपटीवर खाप मारल्याप्रमाणे रचना असल्याने या सापाचे असे नांव आहे. हा साप बिनविषारी प्रजाती मधील दुर्मिळ असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.

error: Content is protected !!