24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केले राणेंचे स्वागत..!

- Advertisement -
- Advertisement -

आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिशुपाल राणेंचे केले स्वागत व अभिनंदन

मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व आपल्या पदाला न्याय देऊन संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती  मंदार केणी, उपतालुकप्रमुख बाळ महाभोज, शहर प्रमुख  बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब,कृष्णा पाटकर, सचिन मालवणकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धू मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, बाबु वाघ,उमेश चव्हाण, युवतीसेना शहरप्रमुख सुर्वी लोणे,अनिल वाक्कर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिशुपाल राणेंचे केले स्वागत व अभिनंदन

मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व आपल्या पदाला न्याय देऊन संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती  मंदार केणी, उपतालुकप्रमुख बाळ महाभोज, शहर प्रमुख  बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब,कृष्णा पाटकर, सचिन मालवणकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धू मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, बाबु वाघ,उमेश चव्हाण, युवतीसेना शहरप्रमुख सुर्वी लोणे,अनिल वाक्कर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!