24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने राबवला मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ मार्गदर्शन उपक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने ‘आंतरराष्ट्रीय रोटरी वेळापत्रक’ या अनुसार MCH म्हणजे ‘मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ’ या संदर्भातील उपक्रम कार्यक्रम राबवला. यात गरजेचा पोषक आहार व ६ महिन्यांच्या आतील शिशुंना छोटी भेटवस्तू तसेच त्यावरील बालकांना नाचणीचे सत्व भेट देण्यात आले. पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी याचे डाॅ. अनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण उपक्रमाला अचिर्णे सबसेन्टरचे कर्मचारी, स्टाफ नर्स नीलम कदम आणि आशा सेविकांनी सहकार्य केले. माता, बालके व काही ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाला रोटेरीअन अध्यक्ष संजय रावराणे, रोटेरीअन सचिव प्रशांत गुळेकर, रोटेरीअन चार्टर्ड प्रेसिंडेंट संतोष टक्के, रोटेरीअन श्री. गवळी, रोटेरीअन मंगेश कदम, रोटेरीअन सलोनी टक्के, रोटेरीअन स्नेहल खांबल, रोटेरीअन सचिन रावराणे, रोटेरीअन मुकुंद रावराणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेवटी स्टाफ नर्स नीलम कदम यांनी सर्वांचे आभार मानले. काही ग्रामस्थांनी उत्सफूर्तपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने 'आंतरराष्ट्रीय रोटरी वेळापत्रक' या अनुसार MCH म्हणजे 'मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ' या संदर्भातील उपक्रम कार्यक्रम राबवला. यात गरजेचा पोषक आहार व ६ महिन्यांच्या आतील शिशुंना छोटी भेटवस्तू तसेच त्यावरील बालकांना नाचणीचे सत्व भेट देण्यात आले. पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी याचे डाॅ. अनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण उपक्रमाला अचिर्णे सबसेन्टरचे कर्मचारी, स्टाफ नर्स नीलम कदम आणि आशा सेविकांनी सहकार्य केले. माता, बालके व काही ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाला रोटेरीअन अध्यक्ष संजय रावराणे, रोटेरीअन सचिव प्रशांत गुळेकर, रोटेरीअन चार्टर्ड प्रेसिंडेंट संतोष टक्के, रोटेरीअन श्री. गवळी, रोटेरीअन मंगेश कदम, रोटेरीअन सलोनी टक्के, रोटेरीअन स्नेहल खांबल, रोटेरीअन सचिन रावराणे, रोटेरीअन मुकुंद रावराणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेवटी स्टाफ नर्स नीलम कदम यांनी सर्वांचे आभार मानले. काही ग्रामस्थांनी उत्सफूर्तपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!