28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण (मालडी) येथील विजय नाखरे कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालडी येथील मूळ रहिवासी व मालवण शहरातील एक अत्यंत मित्रप्रीय व्यक्तिमत्व विजय नाखरे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या मालवण मधील मित्रपरिवर व सर्वांकडून शोक व्यक्त होत आहे.

अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असणार्या विजय यांचा कला, क्रीडा व वाचनामध्ये दांडगा व्यासंग होता. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. एक अत्यंत शिस्तबध्द ‘स्काऊट कॅडेट’अशी त्यांची शालेय ओळख होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विद्यार्थी सेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्य केले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालडी येथील मूळ रहिवासी व मालवण शहरातील एक अत्यंत मित्रप्रीय व्यक्तिमत्व विजय नाखरे यांचे आज पहाटे निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या मालवण मधील मित्रपरिवर व सर्वांकडून शोक व्यक्त होत आहे.

अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असणार्या विजय यांचा कला, क्रीडा व वाचनामध्ये दांडगा व्यासंग होता. शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. एक अत्यंत शिस्तबध्द 'स्काऊट कॅडेट'अशी त्यांची शालेय ओळख होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विद्यार्थी सेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कार्य केले होते.

error: Content is protected !!