26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

त्रिंबक येथील श्रीमती सुलोचना चव्हाण यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक बागवेवाडी येथील रहिवाशी श्रीमती सुलोचना धोंडु चव्हाण (८५ वर्षे ) यांचे ६ जुलैला वृध्दापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. सुलोचना धों. चव्हाण यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, दोन कन्या, जावई, नात जावई व नातवंडे – पतवंडे असा मोठा परिवार आहे.

नाभिक समाजाचे कार्यकर्ते सत्यवान चव्हाण यांच्या त्या आई तर आचरा गटप्रमुख व त्रिंबक ग्रा. पं. चे सदस्य सागर चव्हाण यांच्या त्या आजी होत. श्रीमती सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने त्रिंबक परिसरात शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक बागवेवाडी येथील रहिवाशी श्रीमती सुलोचना धोंडु चव्हाण (८५ वर्षे ) यांचे ६ जुलैला वृध्दापकाळाने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. सुलोचना धों. चव्हाण यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, दोन कन्या, जावई, नात जावई व नातवंडे - पतवंडे असा मोठा परिवार आहे.

नाभिक समाजाचे कार्यकर्ते सत्यवान चव्हाण यांच्या त्या आई तर आचरा गटप्रमुख व त्रिंबक ग्रा. पं. चे सदस्य सागर चव्हाण यांच्या त्या आजी होत. श्रीमती सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने त्रिंबक परिसरात शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!