24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सुकळवाड येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन ; सुकळवाड-गांवराई भंडारी समाज संघाचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ’ संलग्न सुकळवाड-गांवराई समाज संघाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचा गुणगौरव कार्यक्रम उद्या रविवारी ९ जुलैला दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ आणि आयोजक ‘सुकळवाड-गांवराई भंडारी समाज संघ’ यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या 'कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ' संलग्न सुकळवाड-गांवराई समाज संघाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचा गुणगौरव कार्यक्रम उद्या रविवारी ९ जुलैला दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

पंचक्रोशीतील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ आणि आयोजक 'सुकळवाड-गांवराई भंडारी समाज संघ' यांनी केले आहे.

error: Content is protected !!