27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणच्या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सदस्य व पदाधिकार्यांनी नूतन पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट घेत केले स्वागत.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात काल ६ जुलैला ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन – मालवण’ यांच्या वतीने मालवण पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस
निरीक्षक माननीय श्री. प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.

ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अर्जुन परब, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, सचिव राजेश कुमार लब्दे, सहसचिव महेश मयेकर, निरीक्षक संदेश पाठक, खजिनदार विक्रम सिंह पवार, कार्याध्यक्ष खानोलकर असे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात काल ६ जुलैला 'ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन - मालवण' यांच्या वतीने मालवण पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस
निरीक्षक माननीय श्री. प्रवीण कोल्हे यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.

ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अर्जुन परब, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, सचिव राजेश कुमार लब्दे, सहसचिव महेश मयेकर, निरीक्षक संदेश पाठक, खजिनदार विक्रम सिंह पवार, कार्याध्यक्ष खानोलकर असे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!