24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांनी कोल्हापूरात राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज यांच्या जन्मस्थानाला दिली भेट व केले अभिवादन.

- Advertisement -
- Advertisement -

देवेंद्र गावडे | उपसंपादक : सन्माननीय राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील जन्मस्थानी भेट दिली. आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उद्योजक प्रशांत पोकळे, उद्योजक स्वरूप कदम उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवेंद्र गावडे | उपसंपादक : सन्माननीय राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील जन्मस्थानी भेट दिली. आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उद्योजक प्रशांत पोकळे, उद्योजक स्वरूप कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!