नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोली येथील श्रीमती सगी सोनू जंगले (वय ६४) यांचे ८ जूनला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने आंबोली परिसरात शोककळा पसरली आहे. श्रीमती जंगले यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. आंबोली भागातील धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते नरेश जंगले यांच्या त्या आजी होत.
आंबोली येथील श्रीमती सगी सोनू जंगले यांचे अल्पशा आजाराने निधन.
323
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -