29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे आक्रमक ; उपोषणाचा दिला इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मळेवाड-कोंडुरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्याव्या अशी मागणी मळेवाड- कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे.

मळेवाड-कोंडूरे गावासाठी गेल्या १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी,बागायदार, विद्यार्थी व जमीनदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मळेवाड कोंडुरे गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी रुजू करावा अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी निवेदन देऊन केली आहे. मागणीचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण तथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मळेवाड-कोंडुरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी द्याव्या अशी मागणी मळेवाड- कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे.

मळेवाड-कोंडूरे गावासाठी गेल्या १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी,बागायदार, विद्यार्थी व जमीनदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे मळेवाड कोंडुरे गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी रुजू करावा अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी निवेदन देऊन केली आहे. मागणीचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण तथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

error: Content is protected !!