25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

नवलराज काळे | सहसंपादक : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम (५१ वर्षे) यांचे आज निधन झाले. उद्या सकाळी ०८;३० वाजता इळये येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवलराज काळे | सहसंपादक : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम (५१ वर्षे) यांचे आज निधन झाले. उद्या सकाळी ०८;३० वाजता इळये येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!