24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आंगणेवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन ; घसघशीत बक्षिसांची आहे रेलचेल.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गांवच्या श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्री १०.३० वाजता कै. मामा कोरगांवकर यांच्या स्मरणार्थ ‘जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पहिल्या चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३, २२२२ तसेच उत्तेजनार्थ अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ रुपये देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल. ११ मे २०२३ पर्यंत येणा-या स्पर्धकांची नावे विचारात घेतली जातील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व नांव नोंदणीसाठी बाबू आंगणे ( ७५८८४०९५८९),
प्रसाद आंगणे (९४०३६३९०७२) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गांवच्या श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्री १०.३० वाजता कै. मामा कोरगांवकर यांच्या स्मरणार्थ 'जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पहिल्या चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३, २२२२ तसेच उत्तेजनार्थ अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ रुपये देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल. ११ मे २०२३ पर्यंत येणा-या स्पर्धकांची नावे विचारात घेतली जातील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व नांव नोंदणीसाठी बाबू आंगणे ( ७५८८४०९५८९),
प्रसाद आंगणे (९४०३६३९०७२) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!