28.3 C
Mālvan
Wednesday, April 30, 2025
IMG-20240531-WA0007

केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उद्या जिल्हा दौर्यावर.

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | प्रतिनिधी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय नारायण राणे हे शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.शनिवार, दिनांक 09 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.35 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण. श्री . नारायण राणे दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग) दुपारी 2.15 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून मोटारीने कणकवली कडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. कणकवली येथे आगमन व मुक्काम.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस | प्रतिनिधी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय नारायण राणे हे शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.शनिवार, दिनांक 09 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.35 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण. श्री . नारायण राणे दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग) दुपारी 2.15 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून मोटारीने कणकवली कडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. कणकवली येथे आगमन व मुक्काम.

error: Content is protected !!