27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

शिवसंस्कार स्पर्धेत व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडिमय स्कूल बांदा चे यश.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिव संस्कार स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. शिव संस्कार संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले. यांपैकी कुमारी वैष्णवी गांवकर, कुमारी कृपा वारंग आणि कुमारी श्रद्धा गावडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले .गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका सौ. रीना मोरजकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई सर्व शिक्षक, पालक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिव संस्कार स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. शिव संस्कार संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले. यांपैकी कुमारी वैष्णवी गांवकर, कुमारी कृपा वारंग आणि कुमारी श्रद्धा गावडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले .गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका सौ. रीना मोरजकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई सर्व शिक्षक, पालक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!