सेंद्रीय शेतीसाठीचे आग्रही व व्यवसाय कार्यरत व्यक्तिमत्त्व हरपल्याची जनमानसाची भावना…..
आचरा | अनिकेत पांगे : आचरा येथील आय.ओ.सि.एल.पेट्रोलपंपाचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री शशिकांत ऊर्फ गोलतकर (78) यांचे आज सायंकाळी मुंबई येथे निधन झाले.
आचरा पंचक्रोशीतील एक परोपकारी आणि निसर्ग,व्यवसाय व शेतीला प्राधान्य देऊन सामाजिक आदर्श ठेवणारा एक समाजवृक्ष गेल्याची हळहळ वायंगणी व आचरा परिसरांत व्यक्त होत आहे.