26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

शिरगाव चौकेवाडी येथील वैजयंती चौकेकर यांचे निधन

- Advertisement -
- Advertisement -

शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव – चौकेवाडी येथील प्रतिष्ठित रहिवासी वैजयंती वसंत चौकेकर ( ६३ ) यांचे शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात ३ विवाहित मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा चोकेकर यांच्या त्या मातोश्री होत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव - चौकेवाडी येथील प्रतिष्ठित रहिवासी वैजयंती वसंत चौकेकर ( ६३ ) यांचे शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात ३ विवाहित मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा चोकेकर यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!