24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने केला गौरव.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने’ नुकताच वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. वेंगुर्ले तालुक्यात अतुल जाधव यांची २०२२ ला नियुक्ती करण्यात आली होती. त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करून ,कलम ३०२ च्या गुन्हाचा तपास करून गुन्हेगाराला शिक्षा केली व कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगारांना चाप कसा बसेल याचा विचार जाधव यांनी करुन कायदसुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
या कार्याची दखल जनतेपर्यंत पोहचली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेल्फेअर असोसीएशन रजिस्ट्रेशन मुंबई संघटनेने नुकताच त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी , सरचिटणीस विष्णू चव्हाण, ॲड.मोहन पाटणेकर सोशल मीडिया अध्यक्ष आनंद कांडरकर , जिल्हा व्यापारी सेल बाळा कोरगांवकर असे पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : 'आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने' नुकताच वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. वेंगुर्ले तालुक्यात अतुल जाधव यांची २०२२ ला नियुक्ती करण्यात आली होती. त्या कालावधीपासून आजपर्यंत तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करून ,कलम ३०२ च्या गुन्हाचा तपास करून गुन्हेगाराला शिक्षा केली व कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगारांना चाप कसा बसेल याचा विचार जाधव यांनी करुन कायदसुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
या कार्याची दखल जनतेपर्यंत पोहचली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेल्फेअर असोसीएशन रजिस्ट्रेशन मुंबई संघटनेने नुकताच त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी , सरचिटणीस विष्णू चव्हाण, ॲड.मोहन पाटणेकर सोशल मीडिया अध्यक्ष आनंद कांडरकर , जिल्हा व्यापारी सेल बाळा कोरगांवकर असे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!