26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चिंदर श्री देव रामेश्वराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा उद्या १४ फेब्रुवारीला होणार संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

‘अर्धशिरा ‘ दशावतारी नाट्यप्रयोगाचे होणार विशेष सादरीकरण.

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर श्री देवरामेश्वराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा उद्या मंगळवारी, १४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ९ ते ११ वाजता शिवलिंगावर लघुरूद्र, दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ महिला हळदिकुंकु समारंभ, संध्याकाळी ५ ते ९:३० स्थानिक भजने व रात्री १० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘अर्धशिरा’ हा दशावतार नाट्यप्रयोग विशेष सादर होणार आहे.

भाविक भक्तांनी तिर्थप्रसाद तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा व नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन बारापाच मानकरी तसेच श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'अर्धशिरा ' दशावतारी नाट्यप्रयोगाचे होणार विशेष सादरीकरण.

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर श्री देवरामेश्वराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा उद्या मंगळवारी, १४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ९ ते ११ वाजता शिवलिंगावर लघुरूद्र, दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ महिला हळदिकुंकु समारंभ, संध्याकाळी ५ ते ९:३० स्थानिक भजने व रात्री १० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा 'अर्धशिरा' हा दशावतार नाट्यप्रयोग विशेष सादर होणार आहे.

भाविक भक्तांनी तिर्थप्रसाद तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा व नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन बारापाच मानकरी तसेच श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी केले आहे.

error: Content is protected !!