27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

डेगवेत उद्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर जत्रोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे येथील
४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सकाळी श्रींची पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी होऊन नंतर सकाळी ८ वाजल्या पासून देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे, नवस करणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. संध्याकाळी भजनसेवेचा कार्यक्रम होईल. रात्री ११.३० वा. पालखी प्रदक्षिणा सोहळ्याला प्रारंभ होईल.

त्यानंतर देवेंद्र नाईक संचलीत
चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा 
‘पतिव्रत्य तेज’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. भाविकांनी तसेच नाट्यरसिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महालक्ष्मी, स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, डेगवेच्या वतीने कऱण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे येथील
४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सकाळी श्रींची पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी होऊन नंतर सकाळी ८ वाजल्या पासून देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे, नवस करणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. संध्याकाळी भजनसेवेचा कार्यक्रम होईल. रात्री ११.३० वा. पालखी प्रदक्षिणा सोहळ्याला प्रारंभ होईल.

त्यानंतर देवेंद्र नाईक संचलीत
चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा 
'पतिव्रत्य तेज' हा नाट्यप्रयोग सादर होईल. भाविकांनी तसेच नाट्यरसिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महालक्ष्मी, स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, डेगवेच्या वतीने कऱण्यात आले आहे.

error: Content is protected !!