26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘रश अवर्स’ का बडा खिलाडी, अर्थात् शिव रामेश्वर (बाणे) ट्रॅव्हल्सचे श्री. गिरीश बाणे..!

- Advertisement -
- Advertisement -

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा व मुंबईतील शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री.गिरीश बाणे यांना ‘रश अवर्स का ख़िलाडी’ म्हणणेच योग्य ठरेल.

एखाद्या ट्रान्सपोर्ट उद्योगातील सर्वात मोठ्या पदाची व्यक्ती ही त्या पदावर किंवा त्या स्थानावर कशी पोहोचली व टिकली असेल याचे उत्तर गिरीश बाणेंची दैनंदिन जीवनशैली पाहिली तर लक्षात येईल. खाज़गी आराम गाडी हा तसा मोसमी उद्योग धंदा या गैरसमजाला छेद देऊन गिरीश बाणे यांनी त्या उद्योगाला ‘नित्याची उपासना’ मानले. मुंबईतून त्यांच्या आराम गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे यायला निघताना त्या गाडीच्या मागोमाग बाईकवरुन साधारण चेंबूर किंवा कधीकधी त्याही पुढे पर्यंत प्रत्येक प्रवासी व पार्सल्स नीट स्थानापन्न होतायत की नाही याची काळजी घेत घेत रात्रीचे जवळपास १० वाजेपर्यंत ‘रश अवर्स’ मध्ये रहाणार्या या अचाट ऊर्जेच्या माणसाकडून नुसते ट्रॅव्हलींग क्षेत्रातीलच नाही तर इतर व्यावसायिक क्षेत्रातील युवकांना खूप काही शिकता येऊ शकते. अशा प्रकारचे आणखीन काही यश अवर्सचे खिलाडी हे सिंधुदुर्ग व मुंबईत आहेतच त्यांचे सर्वांचे प्रतिनिधीत्व करणारे गिरीश बाणे यांचे सामाजिक व औद्योगिक व्यक्तिमत्व आहे.

त्यांच्या शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सच्या अथक व्यवसाय प्रकल्पाला सदिच्छा आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

( आपली सिंधुनगरी चॅनेल समूह.)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा व मुंबईतील शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री.गिरीश बाणे यांना 'रश अवर्स का ख़िलाडी' म्हणणेच योग्य ठरेल.

एखाद्या ट्रान्सपोर्ट उद्योगातील सर्वात मोठ्या पदाची व्यक्ती ही त्या पदावर किंवा त्या स्थानावर कशी पोहोचली व टिकली असेल याचे उत्तर गिरीश बाणेंची दैनंदिन जीवनशैली पाहिली तर लक्षात येईल. खाज़गी आराम गाडी हा तसा मोसमी उद्योग धंदा या गैरसमजाला छेद देऊन गिरीश बाणे यांनी त्या उद्योगाला 'नित्याची उपासना' मानले. मुंबईतून त्यांच्या आराम गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे यायला निघताना त्या गाडीच्या मागोमाग बाईकवरुन साधारण चेंबूर किंवा कधीकधी त्याही पुढे पर्यंत प्रत्येक प्रवासी व पार्सल्स नीट स्थानापन्न होतायत की नाही याची काळजी घेत घेत रात्रीचे जवळपास १० वाजेपर्यंत 'रश अवर्स' मध्ये रहाणार्या या अचाट ऊर्जेच्या माणसाकडून नुसते ट्रॅव्हलींग क्षेत्रातीलच नाही तर इतर व्यावसायिक क्षेत्रातील युवकांना खूप काही शिकता येऊ शकते. अशा प्रकारचे आणखीन काही यश अवर्सचे खिलाडी हे सिंधुदुर्ग व मुंबईत आहेतच त्यांचे सर्वांचे प्रतिनिधीत्व करणारे गिरीश बाणे यांचे सामाजिक व औद्योगिक व्यक्तिमत्व आहे.

त्यांच्या शिवरामेश्वर ट्रॅव्हल्सच्या अथक व्यवसाय प्रकल्पाला सदिच्छा आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

( आपली सिंधुनगरी चॅनेल समूह.)

error: Content is protected !!