28.6 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आ. वैभव नाईक यांनी कोकण शिक्षक मतदार संघाचे म.वि.आ. उमेदवार श्री बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ दिली मतदान केंद्राला भेट.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवलीतील ‘कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२३’ च्या मतदान केंद्राला भेट दिली.

आज सुरु झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ आज कणकवली येथील मतदान केंद्रावर आमदार वैभवजी नाईक यांनी ही भेट दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, बळीराम पाटील, सतीश म्हात्रे, कमलेश गोसावी, रुपेश आमडोसकर, तेजस राणे असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज कणकवलीतील 'कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२३' च्या मतदान केंद्राला भेट दिली.

आज सुरु झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाळाराम पाटील यांच्या समर्थनार्थ आज कणकवली येथील मतदान केंद्रावर आमदार वैभवजी नाईक यांनी ही भेट दिली.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, बळीराम पाटील, सतीश म्हात्रे, कमलेश गोसावी, रुपेश आमडोसकर, तेजस राणे असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!