28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणच्या आर.के.इलेक्ट्रॉनिक्सचे हेमचंद्र कोयंडे यांचे दातृत्व ; मसुरे केंद्र शाळेला ‘ट्रॉली स्पिकर संच’ दिला भेट.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले आर.के. इलेक्ट्रॉनिक व त्याचे प्रोप्रायटर हेमचंद्र कोयंडे हे त्यांच्या विक्री पश्चात उत्तम सेवेसोबतच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत.

जि.प. मसुरे नं.१ केंद्रशाळेला कोयंडे यांच्या हस्ते काॅडलेस माईक सह ट्राॅली स्पीकर संच तथा सेट भेट देण्यात आला.
सुमारे पाच हजार रु.किंमतीचा हा सेट आर.के.इलेक्ट्रॉनिक्स तर्फे मसुरे नं.१ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत यांच्या जवळ सुपुर्द केला. हेमचंद्र कोयंडे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून शालोपयोगी गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यांचे गावागावात सहकार्य असते. त्यांच्या या दातृत्वाबद्दल मसुरे गावात त्यांचे कौतुक होत आहे.
मसुरे नं.१ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर,माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर,केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख सर,मुख्या.सौ.शर्वरी सावंत व शिक्षकवृंद यांनी या भेटी बद्दल आ.के.इलेक्ट्रॉनिकचे विशेष आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले आर.के. इलेक्ट्रॉनिक व त्याचे प्रोप्रायटर हेमचंद्र कोयंडे हे त्यांच्या विक्री पश्चात उत्तम सेवेसोबतच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत.

जि.प. मसुरे नं.१ केंद्रशाळेला कोयंडे यांच्या हस्ते काॅडलेस माईक सह ट्राॅली स्पीकर संच तथा सेट भेट देण्यात आला.
सुमारे पाच हजार रु.किंमतीचा हा सेट आर.के.इलेक्ट्रॉनिक्स तर्फे मसुरे नं.१ शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत यांच्या जवळ सुपुर्द केला. हेमचंद्र कोयंडे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून शालोपयोगी गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यांचे गावागावात सहकार्य असते. त्यांच्या या दातृत्वाबद्दल मसुरे गावात त्यांचे कौतुक होत आहे.
मसुरे नं.१ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर,माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर,केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख सर,मुख्या.सौ.शर्वरी सावंत व शिक्षकवृंद यांनी या भेटी बद्दल आ.के.इलेक्ट्रॉनिकचे विशेष आभार मानले.

error: Content is protected !!