29.1 C
Mālvan
Sunday, April 6, 2025
IMG-20240531-WA0007

आर्ट बिट्स फाऊंडेशनचा गुरु गौरव पुरस्कार श्री. राजेश आजगांवकर यांना…

- Advertisement -
- Advertisement -

एका सृजनशील कलाशिक्षकाचा सन्मान झाल्याने सर्व स्तरांतून होतंय कौतुक….!

बांदा | राकेश परब : आर्ट बिट्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘गुरु गौरव पुरस्कार २०२१’ साठी नुतन माध्यमिक विद्यालय , इन्सुलीचे कलाशिक्षक आजगाव येथील राजेश विनायक आजगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून जुन जुलै मध्ये पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार आजगांवकर यांना मिळाला असून तसे पत्र त्यांना संस्थेचे डायरेक्टर संतोष पांचाळ यांनी दिले आहे. श्री.राजेश आजगांवकर हे गेली अनेक वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून सिंधुदुर्गसह इतर ठिकाणी ते सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एका सृजनशील कलाशिक्षकाचा सन्मान झाल्याने सर्व स्तरांतून होतंय कौतुक....!

बांदा | राकेश परब : आर्ट बिट्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 'गुरु गौरव पुरस्कार २०२१' साठी नुतन माध्यमिक विद्यालय , इन्सुलीचे कलाशिक्षक आजगाव येथील राजेश विनायक आजगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून जुन जुलै मध्ये पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार आजगांवकर यांना मिळाला असून तसे पत्र त्यांना संस्थेचे डायरेक्टर संतोष पांचाळ यांनी दिले आहे. श्री.राजेश आजगांवकर हे गेली अनेक वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून सिंधुदुर्गसह इतर ठिकाणी ते सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!