25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती झाली साजरी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या कै. मामा वरेरककर नाट्यगृह येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी हिंदूह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुलं अर्पण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या पाककला स्पर्धेत एकूण १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये हेमा चंद्रहास मुरकर यांना प्रथम क्रमांक तर
अनुष्का मोर्वेकर या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
उत्तेजनार्थ म्हणून ऐश्वर्या मेस्त्री यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून श्रीमती मेघा सावंत आणि सौ. वंदना कांदळकर यांनी जबाबदारी पाहिली.

या कार्यक्रमाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे विधानसभाप्रमुख बबन शिंदे होते तर जिल्हा सचिव किसन मांजरेकर,
नीलम शिंदे (उपजिल्हा संघटक),पराग खोत (उपतालुकाप्रमुख ),
बाळु नाटेकर( शहरप्रमुख ), भारती घारकर (महिला उपतालुकाप्रमुख ),अल्पेश निकम (विभाग प्रमुख), धीरज केळुस्कर, कविता मोंडकर, लिलाधर ढवळे,लावण्या ढवळे, संतान आल्मेडा, गीता नाटेकर, दिव्या गांवकर, निकीता गांवकर, रेश्मा गांवकर, रेवती मेस्त्री, रंजना गांवकर , पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्पर्धक महिला व रसिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या कै. मामा वरेरककर नाट्यगृह येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी हिंदूह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुलं अर्पण करुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या पाककला स्पर्धेत एकूण १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये हेमा चंद्रहास मुरकर यांना प्रथम क्रमांक तर
अनुष्का मोर्वेकर या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
उत्तेजनार्थ म्हणून ऐश्वर्या मेस्त्री यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून श्रीमती मेघा सावंत आणि सौ. वंदना कांदळकर यांनी जबाबदारी पाहिली.

या कार्यक्रमाला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे विधानसभाप्रमुख बबन शिंदे होते तर जिल्हा सचिव किसन मांजरेकर,
नीलम शिंदे (उपजिल्हा संघटक),पराग खोत (उपतालुकाप्रमुख ),
बाळु नाटेकर( शहरप्रमुख ), भारती घारकर (महिला उपतालुकाप्रमुख ),अल्पेश निकम (विभाग प्रमुख), धीरज केळुस्कर, कविता मोंडकर, लिलाधर ढवळे,लावण्या ढवळे, संतान आल्मेडा, गीता नाटेकर, दिव्या गांवकर, निकीता गांवकर, रेश्मा गांवकर, रेवती मेस्त्री, रंजना गांवकर , पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच स्पर्धक महिला व रसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!