मसुरे |प्राजक्ता पेडणेकर : मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील रहिवाशी विलास श्रीधर मुळये परब (५४ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, भाऊजई, पुतणे, सुना, नातवंडे असा परीवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश मुळये यांचे ते बंधू होत. विलास परब यांच्या मृत्युनंतर मसुरे परिसरांत हळहळ व्यक्त होत आहे.

मसुरे येथील विलास परब कालवश..
25
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -