30.1 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

सातोसे माऊलीचा जत्रोत्सव ११ डिसेंबरला.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सातोसे येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी ११ डिसेंबरला साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सुवासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री १२ वाजता पालखी सोहळा झाल्यानंतर आजगांवकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सव सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व देवस्थानच्या मानकरी मंडळीकडून करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सातोसे येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी ११ डिसेंबरला साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सुवासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री १२ वाजता पालखी सोहळा झाल्यानंतर आजगांवकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सव सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व देवस्थानच्या मानकरी मंडळीकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!