मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे कावावाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे २६ नोव्हेंबर रोजी सात प्रहरांचा हरिनाम हरिनाम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी विधिवत पूजन झाल्यानंतर पंचक्रोशितील भजनी मेळे आपली कला सादर करतील. रात्री दिंडी, चित्ररथ देखावा आदी कार्यक्रम होतील. रविवारी सकाळी उत्सवाची सांगता होणार आहे. उपस्थितीचे आवाहन भंडारी समाज सेवा संघ मसुरे कावावाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -