26.6 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आंगणेवाडी येथे आज २०-२० डबलबारी भजन सामना..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी :
आंगणेवाडी येथे देव दिवाळी निमित्त आज २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता २०-२० आमने सामने डबलबारी भजन सामना आयोजित करण्यात आला आहे. बुवा व्यंकटेश नर ( उंडील- देवगड) विरुद्ध बुवा अरुण घाडी ( पावशी- कुडाळ) यांच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी :
आंगणेवाडी येथे देव दिवाळी निमित्त आज २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता २०-२० आमने सामने डबलबारी भजन सामना आयोजित करण्यात आला आहे. बुवा व्यंकटेश नर ( उंडील- देवगड) विरुद्ध बुवा अरुण घाडी ( पावशी- कुडाळ) यांच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

error: Content is protected !!